
कल्याण दि.1 जुलै :
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण पश्चिमेतील युवासेना चिटणीस वैभव विश्वनाथ भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वैभव भोईर यांनी वाढदिवसानिमित ठाणे येथील निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आशिर्वाद घेतले. तसेच आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी जोमाने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी युवासेनेला दिल्या.