Home 2026 August

Monthly Archives: August 2026

रोटरी मॅरेथॉनमुळे देशभरात कल्याणची ‘रनर्स सिटी’ अशी ओळख; ७व्या बोरगांवकर रोटरी कल्याण मॅरेथॉनचे मान्यवरांच्या...

कल्याण | २३ ऑगस्ट : कल्याण शहराची ओळख आता केवळ सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शहर म्हणूनच नव्हे, तर देशाच्या क्रीडा नकाशावर ‘रनर्स सिटी’ म्हणूनही निर्माण होत...

सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मिलिंद चव्हाण यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲग्रीकल्चरच्या गव्हर्निंग कौन्सिलमध्ये...

महाराष्ट्रातील व्यापार-उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेच्या कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी कल्याण | २२ ऑगस्ट : महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग, कृषी आणि सेवा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स,...

तीन पिढ्यांची ‘परंपरा’ : कल्याणात ७० बासरीवादकांकडून आपल्या गुरूंना दिली जाणार स्वरवंदना

परंपरामध्ये यंदा रंगणार पंडित विवेक सोनार आणि उस्ताद फजल कुरेशी यांची मैफिल कल्याण | २१ ऑगस्ट : भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा जपत गुरु-शिष्य नात्यातील...

विद्यार्थ्यांच्या हातून साकारला ‘मातीचा गणपती’; पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

केडीएमसीच्या कार्यशाळेत १२० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; शाडू मातीपासून गणेशमूर्ती निर्मितीचा प्रत्यक्ष अनुभव कल्याण | १९ ऑगस्ट : गणेशोत्सव म्हटला की उत्साह, भक्ती आणि सजावटीसोबतच पर्यावरण संवर्धनाची...

कल्याण-शिळफाटा रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; भूमिपुत्रांना मिळणार १३८.४५ कोटींचा मोबदला

३५ वर्षांच्या संघर्षानंतर स्थानिक शेतकऱ्यांना न्याय; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार राजेश मोरे यांच्या पाठपुराव्याला ऐतिहासिक यश कल्याण | १८ ऑगस्ट : ठाणे, नवी...
error: Copyright by LNN