Home ठळक बातम्या भाजपची विजयी घोडदौड सुरूच; डोंबिवलीतून भाजपची आणखी एक महिला उमेदवारही बिनविरोध

भाजपची विजयी घोडदौड सुरूच; डोंबिवलीतून भाजपची आणखी एक महिला उमेदवारही बिनविरोध

डोंबिवली दि.1 जानेवारी :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपची विजयी घोडदौड कायम असून आणखी एक महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ज्योती पवन पाटील,( प्रभाग क्रमांक 24 ब) असे या भाजप महिला उमेदवाराचे नाव असून भाजपच्या विजयी उमेदवारांची संख्या आता 5 पर्यंत पोहोचली आहे. (BJP’s Winning Streak Continues; Another BJP Woman Candidate Elected Unopposed from Dombivli)

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा