लोकसभा निवडणुकीचे काय करायचे? राज ठाकरे यांच्याकडून कल्याण-भिवंडी लोकसभेचा कानोसा

कल्याण पश्चिमेत केली पदाधिकाऱ्यांशी चर्चा कल्याण दि.23 जानेवारी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मनसेनेही आखणी करण्यास सुरुवात केली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या...

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून कल्याण पश्चिमेत प्रतिष्ठीत व्यक्तींच्या भेटीगाठी

मोदी सरकारच्या कामांची दिली माहिती कल्याण दि.23जानेवारी : येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामूळे विद्यमान खासदार आणि त्यांचे प्रतिस्पर्धी या दोघांनीही आपापल्या...

लोकसभा निवडणुकीचा भिवंडीत बिगूल ; कपिल पाटील यांच्यासह भाजपाच्या सर्व नेत्यांकडून...

भिवंडी दि.२० फेब्रुवारी: </strong लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली नसली, तरी भिवंडीत भाजपाकडून निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. भाजपाच्या `गाव चलो अभियान'चे औचित्य साधत केंद्रीय राज्यमंत्री...

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठाणे जिल्ह्यात १ हजार १५६ कोटींच्या विकास निधीचे...

सर्वपक्षीय आमदारांना मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून भरघोस निधी डोंबिवली दि.19 फेब्रुवारी: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात १ हजार १५६ कोटी रुपयांच्या विकासनिधीतून...

रिंग रोडची आवश्यकता लक्षात घेऊन एमएमआरडीएने डीपीआर बनवावा – मुख्यमंत्री एकनाथ...

कल्याणातील विविध विकासकामांचे लोकार्पण कल्याण दि.12 फेब्रुवारी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, कळंबोली, तळोजा, डोंबिवली, कल्याण शहर आणि भिवंडी, ठाणे या शहरांमधील जलद प्रवासासाठी...
error: Copyright by LNN