
(प्रातिनिधिक छायाचित्र)
कल्याण दि.20 ऑगस्ट :
कल्याण अहिल्यानगर महामार्गावर असलेला रायते येथील पूलावरून पाणी गेल्याने हा मार्ग काल संध्याकाळी बंद करण्यात आला आहे. परिणामी इथली वाहतूक ही टिटवाळामार्गे वळवण्यात आली होती. मात्र टिटवाळा येथेही नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे तेथून पुढे गोविली – रायतेकडे जाणारा मार्ग बंद झाला असल्याची माहिती कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली आहे. (The road from Titwala to Raite was also closed due to river water entering the road – Information from Kalyan Tehsildar)p
*#LNN*
*#LocalNewsNetwork*