Home 2025 July

Monthly Archives: July 2025

राज्य गूप्त वार्ता कल्याण विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित

  कल्याण दि.31 जुलै : पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमूळे राज्य गूप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना सलग दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस मेडलने सन्मानित करण्यात...

डोंबिवली-ठाणे रेल्वे समांतर रस्त्याचे एक पाऊल पुढे; महत्त्वाकांक्षी रस्त्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्याच्या केडीएमसी आयुक्तांचे...

मतदारसंघातील विकासकामांबाबत आमदार राजेश मोरे यांनी घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट कल्याण दि.31 जुलै : डोंबिवलीहून थेट ठाण्याला जोडणाऱ्या रेल्वे समांतर रस्त्याचे एक पाऊल पुढे पडले आहे....

फेरीवाल्यांविरोधातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आंदोलनाला यश: केडीएमसी प्रशासनाकडून कारवाईचे लेखी आश्वासन

  डोंबिवली, दि. 31 जुलै : डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवरील कारवाईच्या मागणीसाठी गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख अभिजीत सावंत...

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीसपदी ब्रिजकिशोर दत्त यांची फेरनिवड

काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह सगळ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव कल्याण दि.29 जुलै : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी कल्याणचे ब्रिजकिशोर दत्त यांची फेरनिवड करण्यात आली आहे. कल्याण...

विद्यमान सरकारकडून दहशतवादाविरोधात सडेतोड उत्तर, दहशतवादाशी लढण्यात काँग्रेस सपशेल अपयशी – खा. डॉ. श्रीकांत...

ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत सहभाग नवी दिल्ली दि.२९ जुलै : काँग्रेस सरकारच्या काळात देशात अनेक दहशतवादी हल्ले झाले. यात शेकडो निरपराध नागरिकांचे बळी गेले. मात्र काँग्रेसचे मंत्री...
error: Copyright by LNN