
कल्याण दि.30 एप्रिल :
कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज रोडवर झालेल्या अपघातात एका बाईक स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एसटी बसच्या धडकेमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
येथील बिर्ला कॉलेज रोडवरून जाताना बाईकस्वाराचा तोल गेला आणि तो एस टी बसच्या चाकाखाली आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
सविस्तर माहिती लवकरच..