Home ठळक बातम्या डोंबिवलीत भाजपचा सहावा उमेदवार बिनविरोध

डोंबिवलीत भाजपचा सहावा उमेदवार बिनविरोध

डोंबिवली दि.2 जानेवारी :
डोंबिवलीतील भाजपची विजयी घोडदौड आज दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. डोंबिवली पूर्व येथील पॅनल क्रमांक 26 अ येथील मुकुंद पेडणेकर हे बिनविरोध निवडून आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने पेडणेकर हे बिनविरोध निवडून येणारे भाजपचे सहावे उमेदवार ठरले आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा