
कल्याण दि.27 जून :
टाटा पॉवर कांबा सब स्टेशनमधील NRC-२ फिडरच्या देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी येत्या मंगळवारी 1 जुलै 2025 रोजी कल्याण डोंबिवलीच्या पुढील भागांचा पाणी पुरवठा 7 तास बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे. (Water supply to be cut off for 7 hours in these areas of Kalyan Dombivali on Tuesday July 1, 2025)
या सबस्टेशनवरून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नेतीवली आणि मोहिली जलशुद्धीकरण केंद्राला वीजपुरवठा केला जातो. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा वीज पुरवठा बंद राहणार असल्याने नेतिवली आणि मोहिली जलशुद्धीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे.
त्यामुळे मंगळवारी 1 जुलै 2025 रोजी सकाळी ९ ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत कल्याण डोंबिवलीतील पुढील भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी दिली आहे.
या भागांमध्ये नसेल पाणी…
महापालिकाकल्याण डोंबिवलीतील या भागांमध्ये येत्या मंगळवारी (1 जुलै 2025) 7 तास पाणीपुरवठा बंद
कल्याण दि.27 जून :
टाटा पॉवर कांबा सब स्टेशनमधील NRC-२ फिडरच्या देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी येत्या मंगळवारी 1 जुलै 2025 रोजी कल्याण डोंबिवलीच्या पुढील भागांचा पाणी पुरवठा 7 तास बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.
या सबस्टेशनवरून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नेतीवली आणि मोहिली जलशुद्धीकरण केंद्राला वीजपुरवठा केला जातो. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा वीज पुरवठा बंद राहणार असल्याने नेतिवली आणि मोहिली जलशुद्धीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे.
त्यामुळे मंगळवारी 1 जुलै 2025 रोजी सकाळी ९ ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत कल्याण डोंबिवलीतील पुढील भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी दिली आहे.
या भागांमध्ये नसेल पाणी…
महापालिका क्षेत्रातील कल्याण ग्रामीण विभाग मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि ग्रामीण भागातील काही गावे तसेच ‘ ब’ प्रभाग क्षेत्रातील मिलिंद नगर, योगीधाम, चिकणघर, बिर्ला कॉलेज, मुरबाड रोड परिसर आणि डोंबिवली पूर्व – डोंबिवली पश्चिम परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
तरी या परिसरातील नागरीकांनी पाण्याचा साठा करून महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन केडीएमसीतर्फे करण्यात आले आहे. क्षेत्रातील कल्याण ग्रामीण विभाग मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि कल्याण ग्रामीण भागातील काही गावे तसेच ‘ ब’ प्रभाग क्षेत्रातील मिलिंद नगर, योगीधाम, चिकणघर, बिर्ला कॉलेज, मुरबाड रोड परिसर आणि डोंबिवली पूर्व – डोंबिवली पश्चिम परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
तरी या परिसरातील नागरीकांनी पाण्याचा साठा करून महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन केडीएमसीतर्फे करण्यात आले आहे.