Home ठळक बातम्या कल्याणकडे जाणाऱ्या रिकाम्या लोकलचा डबा डोंबिवलीजवळ घसरला

कल्याणकडे जाणाऱ्या रिकाम्या लोकलचा डबा डोंबिवलीजवळ घसरला

डोंबिवली, दि.20 एप्रिल :
कल्याणाकडे जाणाऱ्या रिकाम्या लोकलचा एक डबा डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ रुळावरून घसरल्याची घटना घडली. ही लोकल रिकामी असल्याने सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. (Coach of Empty Local Train Heading Towards Kalyan Derails Near Dombivli)

मिळालेल्या माहितीनुसार, कळवा कारशेडमधून कल्याणकडे येणारी रिकामी लोकल सकाळी साधारणपणे 8 वाजून 09 मिनिटांच्या सुमारास डोंबिवली स्थानकाजवळ जात असताना हा डबा घसरला. सुदैवाने ही लोकल रिकामी असल्याने कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने हा डबा रुळावर आणण्याचे काम हाती घेतले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा