अमृत योजनेंतर्गत बांधल्या जाणाऱ्या जलकुंभांच्या दर्जावरून मनसे आमदार राजू पाटील संतप्त
भोपरपाठोपाठ काटई गावातील निर्माणाधीन जलकुंभाच्या स्लॅबचा भाग कोसळला
कल्याण ग्रामीण दि.१६ मे :
कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावांमधील पाणी समस्या दूर करण्यासाठी अमृत योजनेंतर्गत जलकुंभांचे काम...
राज्यातील तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार – युवासेना सचिव दिपेश म्हात्रे
डोंबिवली दि.१६ मे :
सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा नेता म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिलं जात असून त्यांनी आपल्यावर सोपवलेल्या जबाबदारीला पुरेपूर न्याय देण्याचा आपला प्रयत्न असेल....
नरेंद्र मोदींमुळे तुमचे अस्तित्व, नाही तर तुम्हाला कोण ओळखतं – राज...
कल्याणमध्ये घेतली पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक
कल्याण दि. १४ मे :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच तुमचं अस्तित्व आहे. नाही तर तुम्हाला खाली कोण ओळखतं अशा शब्दांमध्ये मनसे...
युवासेनेच्या महाराष्ट्र सचिवपदी दिपेश म्हात्रे यांची नियुक्ती
डोंबिवली दि. १४ मे :
कल्याण डोंबिवली महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती दिपेश म्हात्रे यांची युवासेनेच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात टेंभी...
कर्नाटक विजय : काँग्रेसचा कल्याण – डोंबिवलीत जोरदार आनंदोत्सव
कल्याण डोंबिवली दि.14 मे :
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशामूळे देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ठिकठिकाणी जल्लोष पाहायला मिळत आहे. कल्याण डोंबिवलीतही कल्याण...