
डोंबिवली दि.2 जानेवारी :
डोंबिवलीत भाजपच्या बिनविरोध विजयी होणाऱ्या उमेदवारांची यादी वाढतच चालली असून भाजपचे साई शेलार यांच्या नावाची त्यात भर पडली आहे. पॅनल क्रमांक 19 क मधील भाजप उमेदवार असलेले साई शेलार हे देखील बिनविरोध विजयी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

























