Home ठळक बातम्या Live केडीएमसी मतदान अपडेट : कल्याण डोंबिवलीमध्ये सकाळी 11.30 वाजेपर्यंत 17.53 टक्के...

Live केडीएमसी मतदान अपडेट : कल्याण डोंबिवलीमध्ये सकाळी 11.30 वाजेपर्यंत 17.53 टक्के मतदान

दुपारी 12.30 वाजता: कल्याण डोंबिवलीमध्ये सकाळी 11.30 वाजेपर्यंत 17.53 टक्के मतदान… आतापर्यंत 2 लाख 30 हजारांहून अधिक मतदारांनी केले आहे मतदान…

सकाळी 10. वाजता : कल्याण डोंबिवलीमध्ये सकाळच्या पहिल्या दोन तासांत 7.47 टक्के मतदान…सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंतची आकडेवारी… आतापर्यंत 1 लाखाहून अधिक मतदारांनी केले आहे मतदान…

सकाळी 8.15 मिनिटे : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार… केडीएमसीसह सर्व 29 महापालिकांमध्ये महायुतीचा महापौर होणार असल्याचा केला विश्वास…

सकाळी 7.55 मिनिटे : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला सकाळी 7.30 वाजल्यापासून उत्साहात सुरुवात झाली आहे. मतदानासाठी ज्येष्ठ नागरिकांसोबतच युवा मतदारांची गर्दीही हळूहळू वाढताना दिसत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा