Home 2022 August

Monthly Archives: August 2022

कल्याण डोंबिवलीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मंडप शुल्क माफ तर अग्निशमन दल शुल्क निम्म्यावर

  केडीएमसी प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय कल्याण डोंबिवली दि. 3 ऑगस्ट : अवघ्या काही आठवड्यांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असतानाच केडीएमसी प्रशासनाने सार्वजनिक गणेश मंडळांना गुडन्यूज दिली आहे. सार्वजनिक...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांकडून डोंबिवलीत राबवलेल्या सदस्य नोंदणीला मोठा प्रतिसाद

  डोंबिवली दि.3 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांनी डोंबिवलीत आयोजित केलेल्या सदस्य नोंदणी कार्यक्रमाला मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. या सदस्य नोंदणी अभियानात हजारोनच्या संख्येने...

उत्तराखंडमध्ये झालेल्या स्टुडंटस् ऑलिंपिक स्पर्धेत कल्याण डोंबिवलीतील विद्यार्थ्यांचा डंका

  कल्याण - डोंबिवली दि.3 ऑगस्ट : उत्तराखंड येथील हरिद्वारमध्ये झालेल्या 9 व्या राष्ट्रीय स्टुडंट्स ऑलिंपिक स्पर्धेमध्ये कल्याण डोंबिवलीतील विद्यार्थ्यांनी अक्षरशः पदकांची लयलूट केलेली पाहायला मिळाली....

फोटो लावण्यावरून डोंबिवलीत एकनाथ शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे समर्थक आमने सामने

  डोंबिवली दि.2 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे समर्थक डोंबिवलीतील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेमध्ये आमने सामने आलेले पाहायला मिळाले. या मध्यवर्ती शाखेतून काही...

महावितरणकडून बल्याणी-कोन परिसरातील २३ वीज चोरांविरोधात गुन्हे दाखल; १८ लाख ५० हजारांची वीजचोरी उघड

  कल्याण दि. १ ऑगस्ट : वीज चोरांविरोधात महावितरणने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. टिटवाळा उपविभागातील बल्याणी आणि कोन परिसरात वीजचोरी करणाऱ्या तब्बल २३ जणांवर...
error: Copyright by LNN