Home कोरोना कल्याण डोंबिवलीमध्ये 26 जुलैपर्यंत कोवीड लेव्हल 3 चे निर्बंध कायम

कल्याण डोंबिवलीमध्ये 26 जुलैपर्यंत कोवीड लेव्हल 3 चे निर्बंध कायम

कल्याण – डोंबिवली दि.18 जुलै :
कल्याण डोंबिवलीमध्ये 26 जुलैपर्यंत कोवीड लेव्हल 3 चे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. केडीएमसीने नुकतीच याबाबतची ऑर्डर काढून ही माहिती दिली आहे.

*#LNN*
*#LocalNewsNetework*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा