Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 749 रुग्ण तर 1 हजार 384 रुग्णांना...

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 749 रुग्ण तर 1 हजार 384 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि. 27 एप्रिल :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 749 रुग्ण तर 1 हजार 384 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 13 हजार 843 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 2 हजार 734 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखफायर, इलेक्ट्रीक, ऑक्सिजन ऑडिटसाठी शासनमान्य संस्थेची नेमणूक करा – पालकमंत्री एकनाथ शिंदे
पुढील लेखगुडन्यूज : कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत 1 लाखांहून अधिक जणांची कोरोनावर मात

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा