Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 1 हजार557 रुग्ण तर 1 हजार 376...

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 1 हजार557 रुग्ण तर 1 हजार 376 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि. 15 एप्रिल :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 1 हजार557 रुग्ण तर 1 हजार 376 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 16 हजार 263 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 84 हजार 156 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा