Home 2023 June

Monthly Archives: June 2023

विठ्ठल – रुख्मिणीच्या गजरात न्हाऊन निघाली कल्याण नगरी

कल्याण आयएमए आणि बिर्ला कॉलेजकडून भव्य दिंड्यांचे आयोजन कल्याण दि.२९ जून : आज आषाढी एकादशी. संपूर्ण महाराष्ट्र विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाला असतानाच कल्याण नगरीही विठ्ठल रुक्मिणीच्या...

शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून कल्याणात घंटानाद आंदोलन; लालचौकी परिसरात पोलिसांनी धरले रोखून

कल्याण दि.२९ जून : दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेकडून दुर्गाडी किल्ला परिसरात घंटानाद आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून एकापाठोपाठ एक हे आंदोलन झाल्याचे दिसून...

कल्याण डोंबिवलीसह ठाण्याला पावसाने झोडपले ; २४ तासांत १३५ मिमीहून अधिक पाऊस

कल्याण डोंबिवली दि.२९ जून : परवा रात्रीपासून मुसळधार पावसाने कल्याण डोंबिवली सह ठाणे जिल्ह्याला अक्षरशा झोपून काढले आहे 24 तासातील पावसाच्या आकडेवारीवर नजर फिरवल्यास याचा...

कल्याणात चिमुकल्या वारकऱ्यांची अनोखी दिंडी ; पर्यावरण रक्षणासह दिला एकतेचा संदेश

बालक मंदिर संस्थेच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा पुढाकार कल्याण दि.२८ जून : आषाढी एकादशीनिमित्त कल्याणात आज सकाळी काढण्यात आलेली चिमुकल्या वारकऱ्यांच्या अनोख्या दिंडीने सर्वांचेच लक्ष...

कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्याची गेल्या २४ तासांतील पावसाची आकडेवारी

ठाणे दि.२६ जून :  कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून वरुण राजाने जिल्ह्यात तळ ठोकला असून मध्येच जोरदार...
error: Copyright by LNN
Secured By miniOrange