Home ठळक बातम्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लोकसभेसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लोकसभेसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर

मुंबई दि. 28 मार्च :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लोकसभेसाठी पहिली उमेदवार यादी आज जाहीर करण्यात आली आहे. ही पहिली यादी 8 उमेदवारांची असून त्यात मुंबई दक्षिण मध्य, कोल्हापूर, हातकणंगले, कोल्हापूर, शिर्डी, बुलढाणा, हिंगोली, मावळ, रामटेक या मतदारसंघांच्या उमेदवारांचा समावेश आहे.

असे आहेत हे 8 उमेदवार

मावळ
श्रीरंग बारणे

शिर्डी
सदाशिव लोखंडे

हिंगोली
हेमंत पाटील

हातकणंगले
धैर्यशील माने

दक्षिण मध्य मुंबई
राहुल शेवाळे

रामटेक
राजू पारवे

बुलडाणा
प्रतापराव जाधव

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा