Home ठळक बातम्या Election Live Updates : संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कल्याणमध्ये 41.70 टक्के तर...

Election Live Updates : संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कल्याणमध्ये 41.70 टक्के तर भिवंडी लोकसभेत 49.43 टक्के मतदान

संध्याकाळी 5.35 मिनिटे: संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कल्याणमध्ये 41.70.टक्के मतदान तर भिवंडी लोकसभेत 49.43 टक्के मतदान

भिवंडी लोकसभा विधानसभानिहाय मतदान
134 भिवंडी ग्रामीण – 58 टक्के
135 शहापूर – 50.99 टक्के
136 भिवंडी पश्चिम – 47.8 टक्के
137 भिवंडी पूर्व – 43.37 टक्के
138 कल्याण पश्चिम – 43 टक्के
139 मुरबाड – 51.18 टक्के (LNNNEWS)
ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.

कल्याण लोकसभा विधानसभानिहाय मतदान
140 अंबरनाथ – 40.1 टक्के
141 उल्हासनगर – 42.68 टक्के
142 कल्याण पूर्व – 42.58 टक्के
143 डोंबिवली – 42.51 टक्के
144 कल्याण ग्रामीण – 42.73 टक्के
149 मुंब्रा कळवा – 40.35 टक्के(LNN NEWS)

दुपारी 3.35 मिनिटे : दुपारी 3 वाजेपर्यंत कल्याणमध्ये 32.43.टक्के मतदान तर भिवंडी लोकसभेत 37.06टक्के मतदान

भिवंडी लोकसभा विधानसभानिहाय मतदान
134 भिवंडी ग्रामीण – 48.01 टक्के
135 शहापूर – 35.08 टक्के
136 भिवंडी पश्चिम – 37.42 टक्के
137 भिवंडी पूर्व – 31.37 टक्के
138 कल्याण पश्चिम – 31.30 टक्के
139 मुरबाड – 39.58 टक्के (LNNNEWS)
ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.

कल्याण लोकसभा विधानसभानिहाय मतदान
140 अंबरनाथ – 27.2 टक्के
141 उल्हासनगर – 31.73टक्के
142 कल्याण पूर्व – 32.44 टक्के
143 डोंबिवली –36.55 टक्के
144 कल्याण ग्रामीण – 35.13 टक्के
149 मुंब्रा कळवा – 31.82 टक्के(LNN NEWS)

दुपारी 1.35 मिनिटे: दुपारी 1 वाजेपर्यंत कल्याणमध्ये 22.52 टक्के तर भिवंडी लोकसभेत 27.34 टक्के मतदान

भिवंडी लोकसभा विधानसभानिहाय मतदान
134 भिवंडी ग्रामीण – 35 टक्के
135 शहापूर – 22.78 टक्के
136 भिवंडी पश्चिम – 24.70टक्के
137 भिवंडी पूर्व – 23.48 टक्के
138 कल्याण पश्चिम – 22.17टक्के
139 मुरबाड – 34.1 टक्के (LNNNEWS)
ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.

कल्याण लोकसभा विधानसभानिहाय मतदान
140 अंबरनाथ – 23.12 टक्के
141 उल्हासनगर – 21.56टक्के
142 कल्याण पूर्व – 22.44टक्के
143 डोंबिवली – 20.78टक्के
144 कल्याण ग्रामीण – 24.27 टक्के
149 मुंब्रा कळवा – 21.93 टक्के(LNN NEWS)


दुपारी 12.00 : शिवसेना कल्याण पश्चिम शहरप्रमूख रवी पाटील यांनीही बजावला मतदानाचा अधिकार.

सकाळी 11.45 वाजता: सकाळी 11 वाजेपर्यंत कल्याणमध्ये 14.12 तर भिवंडीत 14.79 टक्के मतदान
भिवंडी लोकसभा विधानसभानिहाय मतदान
134 भिवंडी ग्रामीण – 18.55 टक्के
135 शहापूर – 13.44 टक्के
136 भिवंडी पश्चिम – 11.72 टक्के
137 भिवंडी पूर्व – 17.52 टक्के
138 कल्याण पश्चिम – 12.63 टक्के
139 मुरबाड – 14.89 टक्के (LNNNEWS)
ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.

कल्याण लोकसभा विधानसभानिहाय मतदान
140 अंबरनाथ – 11.24 टक्के
141 उल्हासनगर – 11.09 टक्के
142 कल्याण पूर्व – 15.11 टक्के
143 डोंबिवली – 15.46 टक्के
144 कल्याण ग्रामीण – 10.60 टक्के
149 मुंब्रा कळवा – 13.3 टक्के(LNN NEWS)


सकाळी 11.00 :कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी पत्नी योगीता पाटील,मुलगा आदित्य पाटील यांच्या समवेत बजावला मतदानाचा हक्क…ठाणे जिल्हा परिषदेच्या काटई गावातील शाळेत बजावला मतदानाचा हक्क


सकाळी 10.27 मिनिटे: भिवंडी लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार.


सकाळी 10.12 मिनिटे: राज्याचे मुख्यमंत्री एक़नाथ शिंदे यांनी किसननगर येथील 255 मतदान केंद्रावर कुटुंबियांसमवेत बजावला मतदानाचा हक्क. यावेळी वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे आणि कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

सकाळी 9.34 मिनिटे: पहिल्या 2 तासांत कल्याणमध्ये 5.39 तर भिवंडीत 4.86 टक्के मतदान
भिवंडी लोकसभा विधानसभानिहाय मतदान
134 भिवंडी ग्रामीण – 6.50 टक्के
135 शहापूर – 4.32 टक्के
136 भिवंडी पश्चिम – 4.65 टक्के
137 भिवंडी पूर्व – 5.22 टक्के
138 कल्याण पश्चिम – 4.35 टक्के
139 मुरबाड – 4.31 टक्के (LNNNEWS)
ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.

कल्याण लोकसभा विधानसभानिहाय मतदान
140 अंबरनाथ – 5.89 टक्के
141 उल्हासनगर – 3.27 टक्के
142 कल्याण पूर्व – 8.61 टक्के
143 डोंबिवली – 7.00 टक्के
144 कल्याण ग्रामीण – 3.51 टक्के
149 मुंब्रा कळवा – 4.97 टक्के(LNN NEWS)


सकाळी 8.53 मिनिटे: कल्याण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

सकाळी 8.44 मिनिटे: कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क.

सकाळी 8.09 मिनिटे: सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क…

सकाळी 7.53 मिनिटे: 25 ठाणे लोकसभा मतदासंघाच्या 148 विधानसभा मतदारसंघातील 346 क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन काही तांत्रिक कारणामुळे बंद पडले होते मात्र तेथील अधिकाऱ्यांनी पुढील पंधरा मिनिटात तातडीने कार्यवाही करून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू केली आहे.


सकाळी 7.45 मिनिटे: भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क.

सकाळी 7.32 मिनिटे: ठाणे जिल्ह्यात सर्वत्र मतदान सुरळीतपणे सुरू…मतदानाच्या पहिल्या काही वेळातच मतदारांचा उत्साह ओसंडून वाहतोय. नागरिक मोठ्या संख्येने मतदानासाठी मतदान केंद्रावर उपस्थित आहेत.

सकाळी 7.16 मिनिटे : कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये सकाळी बरोबर 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून उन्हाचा तडाखा पाहता सकाळपासूनच मतदान केंद्रांवर नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. ज्यामधे महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही लक्षणीय दिसत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा