Home ठळक बातम्या येत्या मंगळवारी (31ऑक्टोबर 2023) कल्याणचा पाणी पुरवठा बंद राहणार

येत्या मंगळवारी (31ऑक्टोबर 2023) कल्याणचा पाणी पुरवठा बंद राहणार

कल्याण दि. 28 ऑक्टोबर :

येत्या मंगळवारी 31 ऑक्टोबर 2023 रोजी कल्याणचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसी पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे. (Kalyan’s water supply will be shut off next Tuesday (October 31, 2023)

बारावे आणि मोहिली जल शुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरुस्ती कामासाठी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती कल्याण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी दिली आहे.

त्यामुळे या भागांत मंगळवारी पाणी नाही…
कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि आसपासच्या गावांमध्ये 12 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा