भिवंडी लोकसभा मतदारसंघात सुरेश बाळ्या मामा म्हात्रे 66 हजार 121 मतांनी विजयी… केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा केला पराभव
रात्री 8.59 : कल्याण लोकसभेत महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा दणदणीत विजय…2 लाख 9 हजार मतांनी डॉ. शिंदे विजयी..
सायंकाळी 5.47: कल्याण लोकसभेत डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे 2 लाख 50 हजार 553 मतांची आघाडी …डॉ. श्रीकांत शिंदे यांना 5 लाख 63 हजार 483 तर वैशाली दरेकर यांना 3 लाख 12 हजार 930 मतं..
दुपारी 4.39: भिवंडी लोकसभा मतदारसंघात सुरेश बाळ्या मामा म्हात्रे 76 हजार 781 मतांनी आघाडीवर…कपिल पाटील यांना 2 लाख 89 हजार 700, सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना 3 लाख 66 हजार 481 आणि निलेश सांबरे यांना 1 लाख 53 हजार 976 मते
दुपारी 3.27: कल्याण लोकसभेत डॉ. श्रीकांत शिंदे 2 लाख 3 हजार 72 मतांनी आघाडीवर …डॉ. श्रीकांत शिंदे यांना 4 लाख 24 हजार 610तर वैशाली दरेकर यांना 2 लाख 21 हजार 538 मतं..
दुपारी 3.02: भिवंडी लोकसभा मतदारसंघात सुरेश बाळ्या मामा म्हात्रे 50 हजार 441 मतांनी आघाडीवर…कपिल पाटील यांना 2 लाख 6 हजार 267, सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना 2 लाख 56 हजार 708 आणि निलेश सांबरे यांना 1 लाख 18 हजार 862 मते
दुपारी 2.27: कल्याण लोकसभेत डॉ. श्रीकांत शिंदे 1 लाख 76 हजार 380 मतांनी आघाडीवर …डॉ. श्रीकांत शिंदे यांना 3 लाख 63 हजार 413 तर वैशाली दरेकर यांना 1 लाख 87 हजार 33 मतं..
दुपारी 2.22: भिवंडी लोकसभा मतदारसंघात सुरेश बाळ्या मामा म्हात्रे 35 हजार 968 मतांनी आघाडीवर…कपिल पाटील यांना 1 लाख 87 हजार 491, सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना 2 लाख 23 हजार 459 आणि निलेश सांबरे यांना 1 लाख 18 हजार 862 मते
दुपारी 1.50: कल्याण लोकसभेत डॉ. श्रीकांत शिंदे 1 लाख 56 हजार 794 मतांनी आघाडीवर …डॉ. श्रीकांत शिंदे यांना 3 लाख 28 हजार 15 तर वैशाली दरेकर यांना 1 लाख 71 हजार 222 मतं..
दुपारी 1.10: भिवंडी लोकसभा मतदारसंघात सुरेश बाळ्या मामा म्हात्रे 25 हजार 619 मतांनी आघाडीवर…कपिल पाटील यांना 1 लाख 33 हजार 768, सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना 1 लाख 59 हजार 387 आणि निलेश सांबरे यांना 70 हजार 844 मते
दुपारी12.50: कल्याण लोकसभेत डॉ. श्रीकांत शिंदे 1 लाख 29 हजार 725 मतांनी आघाडीवर …डॉ. श्रीकांत शिंदे यांना 2 लाख 63 हजार 146 तर वैशाली दरेकर यांना 1 लाख 33 हजार 421 मतं..
दुपारी 12.36: भिवंडी लोकसभा मतदारसंघात सुरेश बाळ्या मामा म्हात्रे 17# हजार 63 मतांनी आघाडीवर…कपिल पाटील यांना 1 लाख 3 हजार 36, सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना 1 लाख 20 हजार399 आणि निलेश सांबरे यांना 70 हजार 844 मते
दुपारी1220: कल्याण लोकसभेत डॉ. श्रीकांत शिंदे 1 लाख 4 हजार 905 मतांनी आघाडीवर …डॉ. श्रीकांत शिंदे यांना 2 लाख 20 हजार 39तर वैशाली दरेकर यांना 1 लाख 15 हजार 491 मतं..
दुपारी 12.09 : भिवंडी लोकसभा मतदारसंघात सुरेश बाळ्या मामा म्हात्रे 22 हजार 247 मतांनी आघाडीवर…कपिल पाटील यांना 67 हजार 708, सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना 89 हजार 955 आणि निलेश सांबरे यांना 44 हजार 651 मते
सकाळी 11.44: कल्याण लोकसभेत डॉ. श्रीकांत शिंदे 78 हजार 81 मतांनी आघाडीवर …डॉ. श्रीकांत शिंदे यांना 1 लाख 69 हजार 491 तर वैशाली दरेकर यांना 91 हजार 410 मतं…
सकाळीं 11.25 : भिवंडी लोकसभा मतदारसंघात सुरेश बाळ्या मामा म्हात्रे 8 हजार 207 मतांनी आघाडीवर…कपिल पाटील यांना 56 हजार 931, सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना 65 हजार 138 आणि निलेश सांबरे यांना 44 हजार 126 मते
सकाळी 11.20: कल्याण लोकसभेत डॉ. श्रीकांत शिंदे 62 हजार 3 मतांनी आघाडीवर …डॉ. श्रीकांत शिंदे यांना 1 लाख 34 हजार 506 तर वैशाली दरेकर यांना 72हजार 503 मतं…
सकाळीं 11.08 : भिवंडी लोकसभा मतदारसंघात सुरेश बाळ्या मामा म्हात्रे 7 हजार 678 मतांनी आघाडीवर…कपिल पाटील यांना 51 हजार 257, सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना 58 हजार 935 आणि निलेश सांबरे यांना 38 हजार 771 मते
सकाळी 11.02: कल्याण लोकसभेत डॉ. श्रीकांत शिंदे 53 हजार 335 मतांनी आघाडीवर …डॉ. श्रीकांत शिंदे यांना 1 लाख 15 हजार 368 तर वैशाली दरेकर यांना 62 हजार 33 मतं…
सकाळीं 10.58 : भिवंडी लोकसभा मतदारसंघात सुरेश बाळ्या मामा म्हात्रे 1 हजार 834 मतांनी आघाडीवर…कपिल पाटील यांना 44 हजार 200, सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना 46 हजार 34 आणि निलेश सांबरे यांना 35 हजार 59 मते
सकाळी 10.53: कल्याण लोकसभेत डॉ. श्रीकांत शिंदे 45 हजार 414 मतांनी आघाडीवर …डॉ. श्रीकांत शिंदे यांना 1 लाख 1 हजार 484 तर वैशाली दरेकर यांना 56 हजार 70 मतं…
सकाळीं 10.46 : भिवंडी लोकसभा मतदारसंघात सुरेश बाळ्या मामा म्हात्रे 3 हजार 359 मतांनी आघाडीवर…कपिल पाटील यांना 40 हजार 296, सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना 43 हजार 655 आणि निलेश सांबरे यांना 28 हजार 532 मते
सकाळी 10.41: कल्याण लोकसभेत डॉ. श्रीकांत शिंदे 41 हजार 38 मतांनी आघाडीवर …डॉ. श्रीकांत शिंदे यांना 90 हजार 182 तर वैशाली दरेकर यांना 49हजार 144 मतं…
सकाळीं 10.36 : भिवंडी लोकसभा मतदारसंघात सुरेश बाळ्या मामा म्हात्रे 6 हजार 550 मतांनी आघाडीवर…कपिल पाटील यांना 34 हजार 945, सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना 41 हजार 495 आणि निलेश सांबरे यांना 27 हजार 992मते
सकाळी 10.30 : कल्याण लोकसभेत डॉ. श्रीकांत शिंदे 33 हजार 588 मतांनी आघाडीवर …डॉ. श्रीकांत शिंदे यांना 79 हजार 136 तर वैशाली दरेकर यांना 45हजार 548 मतं…
सकाळीं 10.25 : भिवंडी लोकसभा मतदारसंघात सुरेश बाळ्या मामा म्हात्रे 1 हजार 28 मतांनी आघाडीवर…कपिल पाटील यांना 29हजार 340, सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना 30 हजार 458 आणि निलेश सांबरे यांना 21 हजार 306मते
सकाळी 10.21 : कल्याण लोकसभेत डॉ. श्रीकांत शिंदे 28 हजार 660 मतांनी आघाडीवर …डॉ. श्रीकांत शिंदे यांना 66 हजार 225 तर वैशाली दरेकर यांना 37 हजार 565 मतं…
सकाळीं 10.15 : भिवंडी लोकसभा मतदारसंघात कपिल पाटील 7 हजार 844 मतांनी आघाडीवर…कपिल पाटील यांना 29हजार 221, सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना 22 हजार 77 आणि निलेश सांबरे यांना 21 हजार 242 मते
सकाळी 10.06 : कल्याण लोकसभेत डॉ. श्रीकांत शिंदे 25 हजार 334 मतांनी आघाडीवर …डॉ. श्रीकांत शिंदे यांना 57 हजार 619 तर वैशाली दरेकर यांना 32 हजार 285 मतं…
सकाळी 10.01: कल्याण लोकसभेत डॉ. श्रीकांत शिंदे 16 हजार 564 मतांनी आघाडीवर …डॉ. श्रीकांत शिंदे यांना43 हजार 179 तर वैशाली दरेकर यांना 26 हजार 615 मतं…
सकाळीं 9.52 : भिवंडी लोकसभा मतदारसंघात कपिल पाटील 3 हजार 627 मतांनी आघाडीवर…कपिल पाटील यांना 20हजार 752, सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना 17हजार 125 आणि निलेश सांबरे यांना 15 हजार 93 मते
सकाळी 9.47: कल्याण लोकसभेत डॉ. श्रीकांत शिंदे 14 हजार 294 मतांनी आघाडीवर …डॉ. श्रीकांत शिंदे यांना 31 हजार 518 तर वैशाली दरेकर यांना 17 हजार 224 मतं…
सकाळी 9.38 : भिवंडी लोकसभा मतदारसंघात कपिल पाटील 2 हजार 653# मतांनी आघाडीवर…कपिल पाटील यांना 9 हजार 839, निलेश सांबरे यांना 7 हजार 186 आणि सुरेश बाळ्या मामा म्हात्रे यांना 6 हजार 862 मते
सकाळी 9.30 : भिवंडी लोकसभा मतदारसंघात कपिल पाटील 3 हजार 35 मतांनी आघाडीवर…कपिल पाटील यांना 8हजार 56, सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना 5हजार 21 आणि निलेश सांबरे यांना 3 हजार 526 मते
सकाळी 9.15 मिनिटे:कल्याण लोकसभेत डॉ. श्रीकांत शिंदे 9 हजार 474 मतांनी आघाडीवर…डॉ. श्रीकांत शिंदे यांना 22 हजार 752 तर वैशाली दरेकर यांना 13 हजार 278 मतं…
सकाळी 9.02 मिनिटे : कल्याण लोकसभेत डॉ. श्रीकांत शिंदे 2 हजार 93 मतांनी आघाडीवर…डॉ. श्रीकांत शिंदे यांना 5 हजार 43 तर वैशाली दरेकर यांना 2हजार 950 मतं…
सकाळी 8.47 मिनिटे : कल्याण लोकसभेमध्ये मतमोजणीला सुरुवात… पोस्टल मतांची मोजणी सुरू…
सकाळी 7.50 : कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणीची तयारी पुर्ण… थोडयाच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात.
Kapil patil aamchech khasdar honaar