Home Uncategorised महापारेषणच्या उपकेंद्रांमध्ये देखभाल-दुरुस्तीचे काम; उल्हासनगर,अंबरनाथ, बदलापूरच्या काही भागांत उद्या (3 नोव्हेंबर2023) वीज...

महापारेषणच्या उपकेंद्रांमध्ये देखभाल-दुरुस्तीचे काम; उल्हासनगर,अंबरनाथ, बदलापूरच्या काही भागांत उद्या (3 नोव्हेंबर2023) वीज नाही

कल्याण दि.2 नोव्हेंबर :

महापारेषणच्या १०० केव्ही आनंदनगर आणि मोरीवली या दोन उपकेंद्रात देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. परिणामी या वाहिनीवरून वीजपुरवठा होणाऱ्या महावितरणच्या उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापुरातील काही भागाचा वीजपुरवठा शुक्रवारी (०३ नोव्हेंबर) बाधित होणार आहे. संबंधित ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. (Maintenance work in sub-centres of Mahapareshan; There is no electricity in some parts of Ulhasnagar, Ambernath, Badlapur on Friday)

महापारेषणच्या आनंदनगर उपकेंद्रावरून वीजपुरवठा होणाऱ्या महावितरणच्या उल्हासनगर ४ व ५ उपविभागातील प्रेमनगर, खडीमशीन, हिरापुरी, प्रभाराम, वसन शहा मार्केट, दशहरा मैदान, ओंकारानंद आश्रम, निजधाम, तहसीलदार दूधनाका, कैलाश कॉलनी, बसंत बहार, समता नगर गायकवाडपाडा १ आणि २, आकाश कॉलनी-१, कोळेकर पाडा, दुर्गापाडा, आकाश किराणा, धनंजय कॅम्प, जेमनानी कंपाउंड, गायकवाडपाडा, शांतीप्रकाश आश्रम, साई आर्केड, दुर्गापाडा, ओटी सेक्शन, कुर्ला कॅम्प रोड, श्रीराम नगर, एकता नगर, आकाश कॉलनी १२ नं. बस स्टॉप, मानेरा, व्हीनस, संभाजी नगर, लालचक्की, गजानन नगर, कुर्ला कॅम्प, आशेळेपाडा, आशेळेगांव, गणपत नगर, नेताजी पाणी पुरवठा या भागाचा वीजपुरवठा शुक्रवारी दुपारी १२ ते दुपारी अडीच (२:३०) दरम्यान बंद राहणार आहे. तर मोरीवली उपकेंद्रावरून वीजपुरवठा होणाऱ्या अंबरनाथ पूर्वेतील बी-केबीन, पाठारे पार्क, निसर्ग ग्रीन्स,ताडवाडी, आंबेडकर नगर, दत्त कुटीर, जागृत गल्ली, रोटरी क्लब एरीया, वडवली, उल्हासनगर-४ उपविभागातीलबकेमीकल झोन, वडळगांव एमआयडीसी, जसानी, चिंचपाडा, वंदना थेटर, एमजेपी पाणीपुरवठा, मोरिवली इंडिस्ट्रीयल एरिया फॉरेस्ट नाका, मोरीवली एमआयडीसी भागाचा वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान बाधित राहणार आहे.

उल्हासनगर एक विभागातील चोपडा कोर्ट एरिया, जय माता दी नगर, गोल मैदान सी ब्लॉक, शांतीनगर, चोपडा कोर्ट, सेंच्युरी मैदान, ब्राम्हणपाडा, शमशान भुमी, साईबाबा नगर भागात सकाळी १० ते दुपारी २, सपना गार्डन, उल्हासनगर महापालिका, अमन टॉकीज, मोबाइल बाजार, आरकेटी कॉलेज, तिलसन मार्केट भागात सकाळी १० ते दुपारी १, ओटी सेक्शन, लक्ष्मी नगर, रामायण नगर, वडलगाव, मनीष नगर, २३, २४ सेक्शन, दशरा मैदान, साईबाबा मंदीर, गुलराज टॉवर, पेहलुमल कंम्पाउंड, खत्री भवन, मुरलीधर कंम्पाउंड, संजय गांधी नगर, अनंदनगर, भगत कवाराम, समराटनगर, सलामतराय, गणेशनगर, शिवाजीनगर भागात सकाळी ७ ते दुपारी १, जुना ओ.टी, झुलेलाल मंदिर बॅरेक ६२८, दुर्गामाता नगर, रमाबाई नगर, भैयासाहेब नगर, हनुमान नगर, आजाद नगर, राना ट्रेडींग ऐरीया, महादेव कंपाउंड, गणेश कंपाउंड, अग्रवाल कंपाउंड भागात सकाळी ९ ते दुपारी २ आणि गोल मैदान, पॉस्ट ऑफिस, फिश मार्केट, नंनदा गार्डन, हेमराज डेरी, किशोर पॅटिस, भिम नगर, वालमीकी नगर, आमदार कार्यालय, डीएड कॉलेज, सी व ए ब्लॉक. धोबीघाट, बिरला गेट, शाहाड गौथन, शाहाड फाटक, डोलूराम दरबार, तानाजी नगर भागात सकाळी १० ते सायंकाळी ५ दरम्यान वीजपुरवठा बंद राहणार आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा