Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 111 रुग्ण तर 79 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 111 रुग्ण तर 79 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि 14 फेब्रुवारी :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 111 रुग्ण…79 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 797 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 59 हजार 170 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा