Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 146 रुग्ण तर 174 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 146 रुग्ण तर 174 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवली दि.6 जून :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 146 रुग्ण तर 174 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 1 हजार 694 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 30 हजार 112 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा