Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 533 रुग्ण तर 1हजार 103 रुग्णांना मिळाला...

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 533 रुग्ण तर 1हजार 103 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.8 मे :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 533 रुग्ण तर 1हजार 103 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 7 हजार 161 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 17 हजार 269 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखडोंबिवलीत सुरू झाली अनोखी ऑक्सिजन बँक; खा. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा पुढाकार
पुढील लेखकल्याणात मिलिंद चव्हाण विचार मंचातर्फे माफक दरात सुसज्ज कार्डिऍक ऍम्ब्युलन्स सुविधा

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा