Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 835 रुग्ण तर 1 हजार 546 रुग्णांना...

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 835 रुग्ण तर 1 हजार 546 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि. 29 एप्रिल :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 835 रुग्ण तर 1 हजार 546 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 12हजार 734 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 5 हजार 750 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखठाकरे सरकारमधील अर्धा डझन नेते 4 महिन्यात सीबीआयच्या दारात – भाजप नेते किरीट सोमय्या
पुढील लेखभटक्या प्राण्यांच्या मदतीसाठी डोंबिवलीतील ‘साथी फाउंडेशनची’ साद

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा