Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 855 रुग्ण तर 647 रुग्णांना मिळाला...

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 855 रुग्ण तर 647 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि. 31 मार्च :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 855 रुग्ण तर 647 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 8 हजार 632 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 69 हजार 285 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखकल्याण डोंबिवलीतील खासगी कोविड रूग्‍णालयांमध्ये केडीएमसीकडून पुन्हा ‘ऑडीटर्स’च्या नियुक्त्या
पुढील लेखकोपर पुलाचे दुसऱ्या टप्प्यातील गर्डर बसविण्यासाठी वाहतुकीत बदल; राजाजी पथ 24 तास राहणार बंद

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा