Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 881 रुग्ण तर 409 रुग्णांना मिळाला...

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 881 रुग्ण तर 409 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि. 24 मार्च :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 881 रुग्ण तर 409 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 5 हजार 929 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 65 हजार 690 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा