Home कोरोना कल्याण डोंबिवलीत उद्याही (10 जुलै) महापालिकेतर्फे लसीकरण नाहीच

कल्याण डोंबिवलीत उद्याही (10 जुलै) महापालिकेतर्फे लसीकरण नाहीच

 

कल्याण-डोंबिवली दि.9 जुलै :
कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे उद्याही 10 जुलै रोजी लसीकरण बंदच राहणार आहे. महापालिका प्रशासनातर्फे ही माहिती देण्यात आली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा