Home ठळक बातम्या ‘एलएनएन’च्या माध्यमातून आपला घरगूती / सार्वजनिक गणेशोत्सव पोहचवा सर्वांपर्यंत

‘एलएनएन’च्या माध्यमातून आपला घरगूती / सार्वजनिक गणेशोत्सव पोहचवा सर्वांपर्यंत

 

कल्याण – डोंबिवली दि.9 सप्टेंबर :
उद्यापासून आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन होत आहे. या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी, सजावटीसाठी आपण काही तरी वेगळं किंवा स्पेशल करत असाल तर मग आम्हाला त्याचे फोटो आणि व्हिडीओ पाठवा. सामाजिक किंवा वेगळ्या विषयांवरील घरगुती किंवा सार्वजनिक गणेशोत्सवाचे निवडक फोटो आणि 1 मिनिटांचा व्हिडीओ आम्हाला 99202 31571 या व्हॉट्स अप नंबरवर पाठवा. आम्ही ‘एलएनएन’ वेबसाईटसह सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मद्वारे आपला गणेशोत्सव अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवू.

*- टिम एलएनएन*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा