Home ठळक बातम्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर

मुंबई दि.27 मार्च :

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी एक्सवर यादी पोस्ट करत लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे १७ उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघासाठीच्या उमेदवाराचा समावेश नाहीय

१) नरेंद्र खेडकर-बुलढाणा
२) संजय देशमुख-यवतमाळ-वाशिम
३) संजोग वाघेरे पाटील-मावळ
४) चंद्रहार पाटील-सांगली
५) नागेश आष्टिकर-हिंगोली
६) चंद्रकांत खैरे-छत्रपती संभाजी नगर
७) ओमराजे निंबाळकर-धाराशिव
८) भाऊसाहेब वाघचौरे-शिर्डी
९) राजाभाऊ वाजे-नाशिक
१०) अनंत गीते-रायगड
११) विनायक राऊत-सिंधुदुर्ग, रत्नागिरी
१२) राजन विचारे-ठाणे
१३) अनिल देसाई- मुंबई दक्षिण मध्य
१४) संजय दिना पाटील-मुंबई ईशान्य
१५) अरविंद सावंत-मुंबई दक्षिण
१६) अमोल किर्तीकर-मुंबई वायव्य
१७) संजय जाधव-परभणी

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा