Home ठळक बातम्या …म्हणून कोवीडनंतर वाढलेय हार्ट अटॅकचे प्रमाण – कार्डिओलॉजीस्ट डॉ. अमोल चव्हाण

…म्हणून कोवीडनंतर वाढलेय हार्ट अटॅकचे प्रमाण – कार्डिओलॉजीस्ट डॉ. अमोल चव्हाण

कल्याण दि.18 एप्रिल :

कोवीडच्या साथीनंतर आपल्याला हार्ट अटॅक येऊन मृत्यू होण्याचे प्रमाण खूपच वाढल्याचे दिसत आहे. त्यातही विशेषतः तिशीतील तरुण वर्ग त्याला बळी पडत असल्याचे दिसत आहे.

कोवीडनंतर कशामुळे वाढलेत हे हार्ट अटॅक..? नेमकं काय आहे त्याचे कारण..? हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर आपल्याला सिग्नल देतं का? काय असतात हार्ट अटॅकची लक्षणं..? कसा टाळता येईल आपल्याला हार्ट अटॅकचा धोका…? यासारख्या अनेक महत्वपूर्ण प्रश्नांची सखोल उत्तरे दिली आहेत जी प्लस या सुसज्ज रुग्णालयाचे सुप्रसिद्ध कार्डिओलॉजीस्ट डॉ. अमोल चव्हाण यांनी.

चला तर मग या व्हिडिओतून आपण जाणून घेऊ या ही सर्व माहिती…

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा