Home कोरोना कल्याण डोंबिवलीत उद्या (14 जुलै) 2 ठिकाणीच लसीकरण; मिळणार केवळ 2 रा...

कल्याण डोंबिवलीत उद्या (14 जुलै) 2 ठिकाणीच लसीकरण; मिळणार केवळ 2 रा डोस

 

कल्याण – डोंबिवली दि.13 जुलै :
कल्याण डोंबिवलीमध्ये उद्या 14 जुलै रोजी फक्त 2 ठिकाणीच लसीकरण केले जाणार असून कोविशील्डचा केवळ 2 रा डोस दिला जाणार आहे. कल्याणमध्ये आचार्य अत्रे रंगमंदिर आणि डोंबिवलीमध्ये सावित्रीबाई फुले नाट्यगृह या 2 लसीकरण केंद्रांवर 18 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील नागरिकांसाठी *कोविशिल्डचा केवळ 2 रा डोस उपलब्ध असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा