Home कोरोना अतिवृष्टीचा इशारा : कल्याण डोंबिवलीत उद्या (10 जून) लसीकरण बंद

अतिवृष्टीचा इशारा : कल्याण डोंबिवलीत उद्या (10 जून) लसीकरण बंद

 

कल्याण – डोंबिवली दि.9 जून :
हवामान खात्याकडून पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील लसीकरण केंद्र उद्या गुरुवार 10 जून रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे ही माहिती देण्यात आली आहे.

मागील लेखपहिल्याच पावसात कल्याण डोंबिवली ठिकठिकाणी जलमय
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 116 रुग्ण तर 85 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा