Home ठळक बातम्या डोंबिवलीचा पाणी पुरवठा येत्या शुक्रवारी (13 जानेवारी 2023) राहणार बंद

डोंबिवलीचा पाणी पुरवठा येत्या शुक्रवारी (13 जानेवारी 2023) राहणार बंद

डोंबिवली दि.१२ जानेवारी :

येत्या शुक्रवारी १३ जानेवारी २०२३ रोजी डोंबिवली पूर्व आणि पश्चिम परिसराचा पाणी पुरवठा १२ तास बंद राहणार आहे. (Water supply to Dombivli will be closed next Friday (January 13, 2023)

केडीएमसीच्या नेतीवली जलशुद्धीकरण केंद्रात तातडीच्या देखभाल दुरूस्ती कामासाठी हा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसी पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली. शुक्रवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत असे बारा तास डोंबिवलीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा