Home ठळक बातम्या Kidney_Stone : किडनी स्टोनवरील अत्याधुनिक आणि प्रभावी RIR सर्जरी आता कल्याणातही

Kidney_Stone : किडनी स्टोनवरील अत्याधुनिक आणि प्रभावी RIR सर्जरी आता कल्याणातही

कल्याण दि.२७ मे : 

कशामुळे होतात किडनी स्टोन…? काय आहेत किडनी स्टोनवरील अत्याधुनिक उपचार…? किडनी स्टोनवरील अत्याधुनिक RIRS सर्जरीचे काय आहेत फायदे?…किडनी स्टोन होऊ नये म्हणून काय घ्यावी काळजी…? सतत किडनी स्टोन होणाऱ्यांनी काय काळजी घ्यावी…? कसा असावा आपला आहार आणि काय असावीत पथ्य…? किडनीच्या कॅन्सरचे का वाढतेय प्रमाण…? किडनी ट्रान्सप्लांटची आवश्यकता कधी भासते…? कायद्याप्रमाणे कोण करू शकते किडनी ट्रान्सप्लांट …?

या आणि अशा अनेक महत्वपूर्ण प्रश्नांची सुप्रसिध्द युरोलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. प्रदीप व्यवहारे यांनी या व्हिडिओमध्ये दिलीय महत्वाची माहिती …

मागील लेखनालेसफाईचे काम नीट करा नाही, तर ब्लॅकलिस्ट करू – केडीएमसी आयुक्तांची ठेकेदारांना तंबी
पुढील लेखमहावितरणची धडक कारवाई : ९ आलिशान फार्महाऊसकडून ३० लाखांची वीजचोरी उघडकीस

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा