Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 1 हजार 91 रुग्ण तर 1 हजार...

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 1 हजार 91 रुग्ण तर 1 हजार 470 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि. 28 एप्रिल :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 1 हजार 91 रुग्ण तर 1 हजार 470 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 13 हजार 455 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 4 हजार 204 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखमास्क न घातलेल्या व्यक्तींवर कारवाईसाठी गेलेल्या पालिका आणि पोलिसांच्या पथकावर सोडले कुत्रे
पुढील लेखकोवीड झालेल्या गंभीर रुग्णांना प्लाझ्मा थेरपी उपयोगी नाही ; आयसीएमआरच्या नव्या गाईडलाईन – डॉ. प्रशांत पाटील यांची माहिती

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा