Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 127 रुग्ण तर 185 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 127 रुग्ण तर 185 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि. 31 मे :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 127 रुग्ण तर 185 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 1 हजार 961 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 29 हजार 079 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा