Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 2 हजार 19 रुग्ण तर 881...

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 2 हजार 19 रुग्ण तर 881 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि. 9 एप्रिल :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 2 हजार 19 रुग्ण तर 881 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 13 हजार 503 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 76 हजार 988 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा