Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 2 हजार405 रुग्ण तर 890 रुग्णांना...

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 2 हजार405 रुग्ण तर 890 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि. 11 एप्रिल :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 2 हजार405 रुग्ण तर 890 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 16 हजार 145 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 78 हजार 740 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखनिर्भय जर्नलिस्ट असोसिएशन आणि केडीएमसी आयोजित ‘रक्तदान शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुढील लेखकोरोनाविरोधात डोंबिवलीत सर्वपक्षीय राजकारणी एकवटले ; नागरिकांसाठी सुरू करणार वॉर रूम

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा