Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 244 रुग्ण तर 136 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 244 रुग्ण तर 136 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि. 4 मार्च :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 244 रुग्ण…136 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 1 हजार 888 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 60 हजार 872 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा