Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 404 रुग्ण तर 579 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 404 रुग्ण तर 579 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.16 मे :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 404 रुग्ण तर 579 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 5 हजार 252 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 22 हजार 881 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखकल्याणात विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई सुरू ;अँटीजन टेस्ट करून थेट कॉरंटाईन सेंटरला रवानगी
पुढील लेखउद्याही (17 मे) कल्याण डोंबिवलीत कोवीड लसीकरण बंद राहणार – केडीएमसीची माहिती

१ कॉमेंट

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा