Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 498 रुग्ण तर 1 हजार 520 रुग्णांना...

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 498 रुग्ण तर 1 हजार 520 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.3 मे :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 498 रुग्ण तर 1 हजार 520 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 9 हजार 931 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 11 हजार 380 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखराष्ट्रवादीच्या डोंबिवली विधानसभेत वॉर्ड क्रमांक 58 च्या अध्यक्षपदी भरत गायकवाड
पुढील लेख45 वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण उद्यापासून पुन्हा सुरू होण्याची शक्यता; 2 ऱ्या डोससाठी नागरिक हवालदिल

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा