Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 58 रुग्ण तर 82 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 58 रुग्ण तर 82 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि 9 फेब्रुवारी :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 58 रुग्ण…82 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 695 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 58 हजार 839 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा