Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 706 रुग्ण तर 938 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 706 रुग्ण तर 938 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.17 जानेवारी :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 706 रुग्ण तर 938 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 10 हजार 185 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 48 हजार 466 रुग्णांना मिळालाय डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा