Home Uncategorised कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 819 रुग्ण तर 1 हजार 155 रुग्णांना...

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 819 रुग्ण तर 1 हजार 155 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि. 30 एप्रिल :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 819 रुग्ण तर 1 हजार 155 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 12हजार 835 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 6 हजार 905 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा