Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 83 रुग्ण तर 260 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 83 रुग्ण तर 260 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.30 जानेवारी :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 83 रुग्ण तर 260 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 3 हजार 769 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 58 हजार 848 रुग्णांना मिळालाय डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा