Home कोरोना कल्याण डोंबिवलीत उद्या (15 जुलै) महापालिकेचे लसीकरण नाहीच

कल्याण डोंबिवलीत उद्या (15 जुलै) महापालिकेचे लसीकरण नाहीच

 

कल्याण-डोंबिवली दि.14 जुलै :
कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे उद्या 15 जुलै रोजी लसीकरण बंदच राहणार आहे. महापालिका प्रशासनातर्फे ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून लसींअभावी केडीएमसीची लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची नामुष्की पालिकेवर ओढावली आहे.

मागील लेखक्या बात है ; स्पेस टुरिझममध्ये इतिहास रचण्यासाठी सज्ज ‘न्यु शेफर्ड’च्या टिममध्ये कल्याणची तरुणी
पुढील लेखकल्याणातील डॉक्टर दाम्पत्याच्या पोस्ट रिलॅक्सेशन व्हिडीओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा