Home ठळक बातम्या सर्व ब्राह्मण कट्टा आणि सकल ब्राह्मण एकता संघ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने ‘रक्तदान...

सर्व ब्राह्मण कट्टा आणि सकल ब्राह्मण एकता संघ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने ‘रक्तदान शिबिरा’चे आयोजन

 

कल्याण दि.8 जून :
सर्व ब्राह्मण कट्टा आणि सकल ब्राह्मण एकता संघ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी 12 जून रोजी कल्याण पश्चिमेच्या महिला मंडळ सभागृहात हे होणार असून अधिकाधिक रक्तदात्यांनी त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते दुपारी 1 यावेळेत हे शिबिर होणार आहे.

रक्तदान शिबिरात सहभागी होण्यासाठी संपर्क :- 09819632076 / 09221309548

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा